लोकमत रक्ताच नात या माेहीमे अंतर्गत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) काेल्हापुर जिल्हा यांच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न.......

 




तारदाळ प्रतिनिधी :  श्रीकांत कांबळे 

कोरोना महामारीच्या महारोगाने व लाँकडाऊनमूळे देशामध्ये असलेला रक्ताचा तुटवडा पाहता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशाने व लोकमत रक्ताच नात या मोहीमे आतंर्गत रिपब्लिकन पार्टि आँफ इंडिया (आ) जिल्हा कोल्हापूर यांच्या वतीने अक्षता मंगलकार्यालय कावळा नाका कोल्हापूर येथे रिपब्लिकन पार्टि आँफ इंडिया (आ) कोल्हापूर जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे(दादा) यांच्या अध्यक्षतेखाली  "रक्तदान शिबीर" आयोजित केले होते.दै.लोकमत हँलो कोल्हापूर चे प्रमुख विश्वास पाटिल यांच्या प्रमुख उपस्थितत या रक्तदान शिबीरचे उदघाटन  प.महा.अध्यक्ष प्रा.शहाजी कांबळे सर यांनी फित कापून केल्या नंतर मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्षहार अर्पण करण्यात आले.*

             यावेळी आरपीआय च्या सत्तर पदाधीकारी व कार्यकर्त्यांनी रक्तदान केले.या रक्तदान शिबीरावेळी प्रदेश सचिव मंगलराव माळगे साहेब,प्रदेश सहसचिव बी.के कांबळे, जिल्हासंघटक राजेंद्र टिकपूर्लीकर,जिल्हाउपाध्यक्ष दत्ता मिसाळ,युवा जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे,कामगार प्रदेश सचिव गुणवंत नागटिळे,शहर कार्याध्यक्ष राहुल कांबळे,मातंग आघाडी अध्यक्ष संजय लोखंडे,शहर कामगार अध्यक्ष प्रदिप मस्के,शहर अध्यक्ष सुखदेव बुध्दाळकर,युवा शहर अध्यक्ष किरण निकाळजे,गडिग्लज अध्यक्ष दिलीफ कांबळे,कागल अध्यक्ष बाबासो कागलकर,हातकणगले अध्यक्ष अविनाश अंबपकर,राधानगरी अध्यक्ष गजानन कांबळे,पन्हाळा अध्यक्ष आमर अध्यक्ष अमर कांबळे,करवीर कार्याध्यक्ष जयशींग पाडळीकर,सुभाष कांबळे,अनिल कांबळे,प्रज्योक्त सुर्यवंशी,श्रीकांत मालेकर,टिपू पातरवट,बाबासो कांबळे,अमर कांबळे,अंकूश वराळे,नितीन कांबळे,बी.आर कांबळे,संतोष कांबळे,नामदेव कोथळीकर,सचिन मोहीते,योगेश आजाटे,नंदाताई भास्कर,वैशाली कांबळे,अंजली कांबळे,जीवण कांबळे,बाळू कांबळे यांच्यासह RPI चे पदाधीकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.* 

Post a Comment

Previous Post Next Post