मनसे नगरसेवक साईनाथ संभाजी बाबर यांनी पुणे मनपाचे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी मुख्य अभियंता पावसकर यांची भेट घेतली.





प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

कोंढवा :  शिवनेरी नगर मधील नविन टाकीला येणा-या पाण्याची लाईन चे काम त्वरीत सुरू करावे तसेच शिवशक्ती नगर व राम मंदिर वसाहत पाण्याचा प्रश्न तात्काळ सोडवण्यात यावां या मागणी साठी मनसे नगरसेवक साईनाथ  संभाजी बाबर यांनी पुणे महानगरपालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी मुख्य अभियंता पावसकर यांची भेट घेतली.

Post a Comment

Previous Post Next Post