इचलकरंजी : मा आमदार सुरेशराव हाळवणकर यांच्या विशेष प्रयत्नाने मंजुर झालेल्या निधीतून रस्ता डांबरीकरन कामाचा शुभारंम




इचलकरंजी : मा आमदार सुरेशराव  हाळवणकर यांच्या विशेष प्रयत्नाने मंजुर झालेल्या 107 कोटी निधीतुन   शहरातील मुख्य रस्ता महात्मा गांधी पुतळा चौक ते जिल्हा न्यायालय, झेंडाचौक फडणीस हौद अक्षय हाॕटेल  नाट्यगृह चौक ते वेदभवन, पोस्ट आॕफिस ते मंगलधाम नाट्यगृह चौक  रस्ता डांबरी करण्याचा शुभारंम

 नगराध्यक्षा ॲड सौ अलका स्वामी (वहिनी ) यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बांधकाम सभापती उदयसिंह पाटील,नगरसेवक मा राहुल खंजिरे, नगरसेविका सौ दिपाली हुक्कीरे ,नगरसेवक अमरजित जाधव,नगरसेविका सौ धुंव्रती दलवाई, जवाहरजी छाबडा, सचिन माळी सौ आश्विनी कुबडगे,  सचिन हुक्कीरे बाळकृष्ण तोतला, हेंमत वरुटे,भगवान बरगाले अमर जाधव ,पुष्कर उत्तुरे,  राकेश कोतमिरे ,   उपनगर अभियंता राजेंद्र गवळी साहेब, कॅाट्रॅक्टर गुंजाटे (सांगली ) व भागातील मान्यवर जेष्ठ नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post