अकोला येथे जावेद भाई जकारिया टीम ने कोरोनाने मृत पावलेल्या व्यक्तींचे अंतिम संस्कारासाठी केली मदत






अकोला : शारिक अहमद खान :  (रिपोर्टर ) :

अकोला येथे कोरोना मुळे मृत पावलेल्या व्यक्तींचे  जावेद भाई जकारीया ग्रुप तर्फे  मोहता मिल शमशान मध्ये  अकरा , सिंधी कॅम्प  मध्ये पाच , डंपिंग ग्राउंड मध्ये एक , व  माशुम शाह  कबरस्तान मध्ये एक   अंतिम संस्कार करण्यात आले. त्याच बरोबर  मृत झालेल्या परिवारांची मदत सुद्धा केली.




Post a Comment

Previous Post Next Post