महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत महात्मा ज्योतिबा फुले व जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजना अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया व उपचाराची सोय उपचाराची सोय

. श्री भैरवनाथ शिक्षण समूहाचे केअर हॉस्पिटल कोरोची वर्धा अकॅडमी महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत महात्मा ज्योतिबा फुले व जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजना अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया व उपचाराची सोय उपचाराची सोय करण्यात आली होती ठिकाण रूई री रोड लक्ष्मी मंदिर या ठिकाणी हा मोफत शिबिर पार पडला

यावेळी विश्व हिंदू परिषद बजरंग दल , बजरंग दल ( G.T boy's )  लक्ष्मी माळ यांनी विशेष सहकार्य दिले होते

Post a comment

0 Comments