विज कनेक्शन तोडने त्वरीत थांबवा -सतिश माळगे      कोल्हापूर (प्रतिनिधी) :-  कोल्हापूर जिल्ह्यावरती 2019 मध्ये महापुराने थैमान घातले होते या महापुरात अनेक लोकांचे संसार उध्वस्त झाले त्यातून सावरतात न सावरतात तो पर्यंतच कोविड 19 ने संपूर्ण जगात थैमान घातले संपूर्ण जग कोरूना च्या वेळख्यात 8 ते 9 महिने लाॅकडाऊन मध्ये कोणताही काम धंदा नुसता ना उपासमार करत लॉक डाऊन ने होरपळून निघाले अनेक कुटुंबीयांच्या हाताला कामधंदा आजही उपलब्ध नाही त्यातच महा विकास आघाडीच्या राज्य शासनाने वीज कनेक्शन तोडण्या संदर्भातील चालवलेली मोहीम ही हिटलरशाही पद्धतीची आहे सर्वसामान्य जनतेवर जनतेवर अन्याय करणारी आणि दंडेलशाही करणारी आहे त्यातच महाराष्ट्र मध्ये पुन्हा कोरोणाची संख्या असताना महाराष्ट्र पुन्हा लाॅकडांच्या उंबरठ्यावर असताना सर्वसामान्य जनतेची या 2 वर्षांमध्ये आर्थिक परिस्थितीही ढासळलेली आहे अशावेळी राज्य शासन सर्वसामान्य जनतेला दिलासा न देता त्यांची वीज कनेक्शन तोडून त्यांचा संसार अंधारात ठेवण्याचे काम करत आहे या सरकार सरकारनेही चालवलेली मोहीम त्वरीत थांबवावी यांच्यापेक्षाही पक्षाचे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. रामदासजी आठवले साहेब यांच्या  आदेशाने लोकशाही पद्धतीने तीव्र  आंदोलन करू असे आयु.सतिश माळगे ( रिपाइं जिल्हा नेते कोल्हापूर), आयु.कुंडलीक कांबळे (रिपाइं राधानगरी अध्यक्ष), आयु. संबोधी कांबळे (ता.हातकणंगले रोजगार आघाडी रिपाइं अध्यक्ष) आयु. भरत कांबळे (गांधीनगर), आयु.सतिश यादव (गांधीनगर), आयु.प्रविण निगवेकर (करवीर अध्यक्ष), आयु .मुबारक चौधरी (गांधीनगर), आयु.रंजित कांबळे, (दानवाड), आयु. निखिल माने ( गांधीनगर)

Post a comment

0 Comments