श्री.भैरवनाथ शिक्षण संस्थेचा केअर हॉस्पिटलमध्ये आजपासून कोरोना लसीकरणास सुरुवात.


इचलकरंजी : श्री भैरवनाथ शिक्षण संस्थेचा केअर हॉस्पिटल मध्ये आज पासून कोरोना लसीकरणात सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक श्री प्रदीप पाटील बाबा , अध्यक्षा सौ शुभांगी पाटील, प्रसिद्ध उद्योगपती मदनराव  कारंडे , व पत्रकार निमंत्रित महिला  डॉक्टर उपस्थित होते. यावेळी मोहन शहा, अनिकेत सर, किशोर निकम, ऋषिकेशत पाटील , अमोल पाटील, संदीप पाटील, संदीप पी आर वो यांना कोरोना लस देण्यात आली.

Post a comment

0 Comments