शिरोळ तालुका ग्राहक पंचायत उपाध्यक्ष पदी हरिशचंद्र कांबळे यांची निवड.हातकणंगले तालुका प्रतिनिधी - आप्पासाहेब भोसले                    

शिरोळ तालुका ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या तालुका उपाध्यक्ष पदी समाज भूषण हरिचंद्र कांबळे यांची निवड झाल्याबद्दल* शिरोळचे तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांच्या हस्ते ओळख पत्र प्रदान करून यांचा सत्कार  करण्यात आला.

     यावेळी शिरोळ पंचायत समिती सभापती सौ. कविता चौगुले, गट विकास अधिकारी  श्री. शंकर कवितके, तालुका उपाधिक्षक भुमी अभिलेख मसने मॅडम, विस्ताराधिकारी रविंद्र कांबळे यांच्यासह जिल्हा व तालुका ग्राहक पंचायत समितीचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

Post a comment

0 Comments