एच के जी एन मजहर फूड बँक तर्फे मा. नगरसेविका सौ.आरती ताई साईनाथ बाबर यांचा वाढ दिवस साजरा करण्यात आलाकोंढवा : येथील  महा निर्माण सेनेच्या मा. नगरसेविका सौ. आरती ताई साईनाथ बाबर यांचा वाढ दिवस कौसर बाग येथील एच के जी एन मजहर फूड बँक तर्फे अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. 

       एच के जी एन मजहर फूड बँक तर्फे के क मागवण्यात आला होता सौ. आरती ताई साईनाथ बाबर यांचे हस्ते केक कापण्यात आला. तेथील उपस्थित सर्वांनी सौ. आरती ताई साईनाथ बाबर यांना शुभेच्या देण्यात आल्या. या वेळी नगरसेवक साईनाथ बाबर,  एच के जी एन मजहर फूड बँक चे मजहर शेख, एजाज शेख,  मुबिन खान , बदृद्दिन काजी व इतर मान्यवर उपस्थित होते.

Post a comment

0 Comments