आमदार प्रकाश आण्णा आवाडे यांच्या उपस्थितीत *"चाय पे चर्चा" कार्यक्रम पार पडला.इचलकरंजी : नविन कोल्हापूर नाका, आंबेडकर नगर परिसरात आमदार प्रकाश आण्णा आवाडे यांच्या उपस्थितीत *"चाय पे चर्चा" कार्यक्रम पार पडला. यावेळी परिसरातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. 

यावेळी ताराराणी पक्ष अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, सुनिल पाटील, नगरसेवक राजू बोंद्रे, प्रकाश मोरे, अहमद मुजावर, नगरसेविका लक्ष्मी पोवार, नितीश पोवार, मेहबूब शेख, आमीन मुल्ला, प्रल्हाद सावंत ,नामदेव सुतार, उत्तम कांबळे यांच्यासह भागातील महिला उपस्थित होत्या

Post a comment

0 Comments