इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने संत गाडगे महाराज यांना विनम्र अभिवादन



 इचलकरंजी :  इचलकरंजी  नगरपरिषदेच्या वतीने आज मंगळवार दि.२३ फेब्रुवारी  रोजी संत गाडगे महाराज यांच्या जयंती निमित्त  नगरपरिषद सभागृहा मध्ये त्यांच्या प्रतिमेस नगराध्यक्षा ॲड. अलका स्वामी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले. 

              याप्रसंगी कामगार अधिकारी विजय राजापुरे,महादेव गोरडे, स्वच्छता निरिक्षक विजय पाटील, सर्जेराव पाटील, रामचंद्र देवकर, मेहबूब नदाफ, खेमचंद लालबेग, प्रविण बोंगाळे, पळसुले, भारत कोपार्डे आदि उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post