होळकरनगर हुपरीत अस्वच्छता , डेंग्यूचा उद्रेक होण्याची शक्यता

ब्रेकिंग :हुपरी :  होळकरनगर या हुपरीमधील माळभागावरील वसाहतीमध्ये गलिच्छता पाचवीला पुजलेली असून तुंबलेल्या गटारी, डबकी, डुकरांचा हैदोस यामुळे नागरीक त्रस्त झाले आहेत.या ठिकाणी गटारी नियमीत स्वच्छ केली जात नाहीत. स्वच्छतेच्या नावाने नेहमीच शिमगा असतो. हुपरी नगरपरिषदेचे या भागाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असते त्यामुळे साथीच्या दोघांची शक्यता असून या भागात डेंग्यू सदृश्य लक्षणे असणारे असंख्य रुग्ण आढळत आहेत.स्वच्छ सर्वेक्षणच्या नावाखाली निव्वळ जाहिरातबाजी करणारी हुपरी नगरपरिषद *सद्या काय करते* असा प्रश्न नागरीकांना पडला आहे.

Post a comment

0 Comments