खासदार श्री धर्यशील माने दादा यांच्या संपर्क कार्यालय उद्धाटन श्रीमती निवेदिता माने यांच्या शुभहस्ते करण्यात आले
इचलकरंजी ्आनंद शिंदे

हातकणंगले लोकसभा मतदारसंघ चे खासदार श्री धर्यशील माने दादा यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्धाटन श्रीमती निवेदिता माने यांच्या शुभहस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रसंगी इचलकरंजी मधील शिवसेना.व  माने गटाला मानणारे अनेक कार्यकर्ते हजर होते त्या बरोबर संत गाडगे महाराज चारिटेबल संस्था ट्रस्टच्या वतीने दादा व माजी खासदार निवेदिता माने यांना शुभेच्छा शुभचिंतक श्री आनंद शिंदे.विनायक यादव सुभाष परिट प्रकाश शिंदे आणिजिल्हा संचालक राकेश परिट हे हजर होते

Post a comment

0 Comments