दिव्यांना कोणत्याही शासकीय मदत कमी पडू देणार नाही सौ.सारीक पाटील





आनंद शिंदे : 
इचलकरंजी : दिव्यांना कोणत्याही शासकीय मदत कमी पडू देणार नाही सौ.सारीक पाटील प्रतिपादन वैशाली बहुउद्देशीय संस्था व अपंग कल्याण निवारण संस्था इचलकरंजी यांच्या संयुक्त वतीने प्रजाताक दिन साजरा करण्यात आला झेंडा वंदन बाल कल्याण समिती सभापती सौ सारिका पाटील यांच्या  हस्ते करण्यात आला कार्यक्रम प्रमुख पाहुणे म्हणून श्री रविंद्र माने.नगर सवेक इ न पा.श्री राहुल खंजिरे नगर सवेक इ न पा सौ सुनिता शेळके उपाध्यक्ष बाल कल्याण समिती.श्री अब्दुल सनदी.सौ वैशाली पाटील संस्थापक अध्यक्ष बहूउदेश सेवा भावी संस्था.श्री शकील मुल्ला.श्री विजय रवंदे सामाजिक कार्यकर्ते श्री दिपक लोखंडे भा ज प दिव्यागं आघाडी शहर अध्यक्ष व तसेच कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष व परिट समाज आणि प्रसे मिडिया चे प्रत्रकार श्री आनंद शिंदे सदाशिव गदाळे सलीम महालदार जीवन पोतदार सदानंद शेंडे राजशे पाटील सौ संजीवनी पाटील खोत सुनील साळुंखे सुधीर लोले किरण किणेकरकार्य क्रम चे सुत्रे संचालन श्री नाना दातार यांनी केले कार्यक्रम चे आभार प्रदर्शन श्री.शकील मुल्ला सर यांनी केले कार्यक्रम ठिकाण लहान मुलांना खाऊ वाटप व लहान मुले मुली च्या करिता कार्यक्रम ठिकाण लिंबू चा स्पर्धेचे आयोजन केले होते

Post a Comment

Previous Post Next Post