राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जयंती.

राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जयंती.पुणे : शनिवार दि.१२ जानेवारी २०२१लाल महाल, पुणे. covid-19 या आजाराने मरण पावलेल्या ख्रिश्चन,लिंगायत इत्यादी लोकांच्या अंत्यविधी करणाऱ्या सौ. सगई राजेश नायर यांना राजमाता जिजाऊ माँ साहेब* *(कर्तुत्वान स्त्री)

मा. राजेश देशमुख अप्पर जिल्हाधिकारी यांचे हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मूलनिवासी मुस्लीम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार,जमीर मोमीन,सलीम शेख,साबीर तोपखाना, आय.टी शेख, साबिर सय्यद, दानिश खान,अमजद शेख,मौलाना शकील,असलम मणियार, कासिम मुल्लाइत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

      ╭════════════╮

           *-- लाल महाल --*

      ╰════════════       हजारो वर्षांची काळरात्र संपवून स्वराज्याची सुवर्ण पहाट पाहण्याचे भाग्य ज्या मातेमुळे बघायला मिळाले त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा जन्मोत्सव १२ जानेवारी....

जिथे या स्वराज्याची ठिणगी पेटली त्या लाल महालात सालाबादप्रमाणे या ही वर्षी साजरी करण्यात आली या निमित्ताने सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार तसेच राजमाता जिजाऊ आदर्श माता पुरस्कार आणि कर्तृत्ववान स्त्री ,वितरीत करण्यात येणार आला. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, अखिल भारतीय शिवमहोत्सव समिती, अखिल शिवाजीनगर शिवजयंती उत्सव समिती, राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशन, सर्व शिवप्रेमी नागरिक व संघटना.

*सर्व शिवप्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते*

Post a comment

0 Comments