पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडी तर्फे किसान बाग आंदोलन सुरू करण्यात आले आहे
 पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडी तर्फे किसान बाग आंदोलन सुरू करण्यात आले आहे .आंदोलन सकाळी दहा वाजता सुरू करण्यात आले असून सायंकाळी पाच पर्यन्त सुरू राहणार आहे. 

  या आंदोलनात  वंचित बहुजन आघाडी चे पुणे शहर अध्यक्ष मूनोवर कुरेशी , वंचित बहुजन आघाडी चे पदाधिकारी ,( एचकेजीएन  मजहर फूड बँक चे मजहर शेख ,  मुस्लिम ओबीसी चे  इकबाल अन्सारी  व अनेक  मान्यवरांनी सहभाग घेतलेला आहे. तसेच हे आंदोलनं यशस्वी करण्यासाठी असंख्य महिलांनी सुद्धा सहभाग घेऊन पाठिंबा दर्शविला आहे

Post a comment

0 Comments