सक्षम अधिकाऱ्यांचे अक्षम दुर्लक्ष.

                                


शिरोळ :  (प्रतिनिधी): 

सक्षम समजल्या जाणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी अक्षम असे दुर्लक्ष केल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे.   या बाबत ची    सविस्तर माहिती अशी की, इचलकरंजी येथील उपविभागीय पोलीस अधिक्षक कार्यालयाकडे व अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालयाकडे फिर्यादीने 25 डिसेंबर 2020 रोजी तक्रार दाखल केली आहे.  ती ही एका पोलीस निरीक्षकाविरुद्ध.  तक्रार ही दखलपात्र आहे . असे असतानाही केवळ पोलीस निरीक्षकास पाठीशी घालण्याकरिता तो तक्रार अर्ज गेले एक महिना केवळ चौकशी कामी फाईल बंद आहे. त्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी व अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे

Post a comment

0 Comments