महा विकास आघाडीचा प्रचार शुभारंभ

 यड्राव महाविकास आघाडीचा प्रचार शुभारंभ ....


PRESS MEDIA LIVE : 

यड्राव :प्रतिनिधी (आप्पासाहेब भोसले) येथील महा विकास आघाडीने गावातील सर्व ग्रामदैवताचे दर्शन घेऊन निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला येथील महा विकास आघाडीने सर्व उमेदवारांसह प्रमुख नेतेमंडळी ने गावातील सर्व दैवतांचे दर्शन घेऊन प्रचार शुभारंभ केला याप्रसंगी संजय पाटील यड्रावकर सत्येंद्र राजे नाईक-निंबाळकर लक्ष्मीकांत लड्डा,प्रकाश अकिवाटे, महावीर पाटील,सचिन मगदूम ,सरदार सुतार,, प्रदीप हिंगे, चंदू पडियार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते

  _______________________________________________________

वेळेत उमेदवारी माघार घेता आली नसल्याने प्रभाग एकचे उमेदवार प्राची हिंगे यांना जाहीर पाठींबा देत आहे व संजय पाटील यड्रावकर व  सतेंद्रराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे अर्चना सुरेश पडीयार यांनी सांगितले.

Post a comment

0 Comments