कोल्हापूर जिल्हा ग्रामीण च्या पदाधिकारी निवडी व नियुक्ती पत्र वाटप.
भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा कोल्हापूर जिल्हा ग्रामीणच्या पदाधिकारी निवडी व नियुक्ती पत्र वाटप जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाडगे यांच्या हस्ते  करण्यात आले.

PRESS MEDIA LIVE :  इचलकरंजी :

भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा कोल्हापूर जिल्हा ग्रामीणच्या पदाधिकारी निवडी व नियुक्ती पत्र वाट प  जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे याचे हस्ते व जिल्हा सरचिटणीस विठ्ठल पाटील, अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष झाकिरभाई जमादार यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी अल्पसंख्याक मोर्चा जिल्हा सरचिटणीस म्हणून तय्यब कुरेशी,औरंग शेख यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी प्रामुख्याने शफीक बागवान,इम्रान बागवान,तय्यब गडकर,बस्तू बारदेस्कर,आब्बास नदाफ,महीला प्रमुख असिया गवंडी, जैनप्रमुख महावीर तकडे चिटणीस पदी इर्शाद फकीर,शौकत आगा, इरफान बहादूर,मुबारक अत्तार, जीलानी टाकवडे,युनूस नदाफ यांची निवड करण्यात आली निवड झालेल्या सर्व पदाधिकारी यांचे अल्पसंख्याक मोर्चा कडून हार्दिक अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a comment

0 Comments