इचलकरंजी: माहेशवरी महिला मंडळ महिला मेळावा च्या वेळी

 इचलकरंजीत :  माहेश्र्वरी महिला मंडळ महिला मेळावा च्या वेळी नगराध्यक्षा ॲड सौ. अलका स्वामी.


PRESS MEDIA LIVE : इचलकरंजी :

माहेश्वरी महिला मंडल इचलकरंजी महिला मेळाव्या वेळी नगराध्यक्षा ॲड सौ अलका स्वामी( वहिनी ) यांच्या हस्ते माहेश्वरी महिला मंडल इचलकरंजी याना शासनाचा स्वच्छ भारत अभियान 2021 अंतर्गत माझी वसुधंरा हा उपक्रम यशस्वीपणे राबवल्या बद्दल अध्यक्ष माहेश्वरी मंडल सौ शोभा मालपाणी व पदधिकारी यांचा प्रशस्तीप्रत्रक देऊन गौरव करण्यात आला यावेळी सचिवा सौ निलम भराडीया,उपअध्यक्ष सौ मंजु सोमाणी,सौ पदमा बाहेती सौ रेखा लटुरिया, तसेच महेश सेवा समिती अध्यक्ष रामनिवासजी मुंदडा, रामपालजी भंडारी, जीवनलालजी झंवर, सुभाषजी मालपाणी, कार्यक्रम ला महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मेळाव्यावेळी नगराध्यक्षा सौ अलका स्वामी (वहिनी )यांनी उपस्थितीना माझी वसुधंरा सुजलाम सुफलामची शपथ दिली.


Post a comment

0 Comments