हेमंत नगराळे महाराष्ट्र राज्याचे नवे पोलिस महासंचालक.

 हेमंत नगराळे महाराष्ट्र राज्याचे नवे पोलिस महासंचालक.

महाराष्ट्र राज्याचे 1987 च्या बॅच चे आय पी एस अधिकारी हेमंत नगराळे यांची  महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक पदी निवड करण्यात आली. हेमंत नगराळे हे पहले बौद्ध अधिकारी म्हणून मान मिळवला आहे.

Post a comment

0 Comments