युगंधरा ग्रुप इचलकरंजी आयोजित राजमाता माँसाहेब जिजाऊ जन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा

 युगधंरा ग्रुप इचलकरंजी आयोजित राजमाता माॕसाहेब जिजाऊ जन्मोत्सोव सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा.

 
.

PRESS MEDIA LIVE : इचलकरंजी :

यगुधंरा ग्रुप अयोजित राजमाता  जिजाऊ जन्मोत्सोव सोहळावेळी नगराध्यक्षा ॲड सौ अलका स्वामी (वहिनी ) व खासदार च्या सुविद्यपत्नी सौ वेदातिंकाताई माने यांच्या हस्ते दिपप्रज्वलित करुन व* *राजमाताच्या प्रतिमापुजन करण्यात आले सोहळ्या प्रसंगी आमदार प्रकाश आवाडे,नगरसेविका सौ संगिता आलासे , सौ बिलकिस मुजावर ,सौ तेजश्री भोसले, सौ ध्रुवती दलवाई ,जेष्ठ नेते पुडंलिकभाऊ  जाधव,पै अमृत भोसले,युगधंरा*  *ग्रुपच्या ,संस्थापक अध्यक्षा ज्योतिकिरण माने,सिमोना भोंगाळे,प्रियंका कुंभार,ऐश्वर्या कवडे,रेणू सपकाळे*

*सलोनी शिंत्रे,रोहिणी* *कडोळकर,योगिता धोत्रे* *रागिणी मोरबाळे,सुप्रिया कोळी पूर्वजा सुतार  सर्व ग्रुपच्या पदधिकारी व युवक वर्ग उपस्थित होते.

Post a comment

0 Comments