आमदार प्रकाशआण्णा आवाडे* यांच्या हस्ते विद्यार्थिनीना मोफत पास चे वाटाप करण्यात आले.


इचलकरंजी : आज इचलकरंजी, राजवाडा चौक पासविभागीय कार्यालय येथे अहिल्याबाई होळकर पास योजनेंतर्गत मुलींच्या शिक्षणासाठी गावातून शाळेपर्यंत येण्यासाठी  प्रवासासाठी पासचे वाटप *आमदार प्रकाशआण्णा आवाडे* यांच्या हस्ते विद्यार्थिनीना मोफत पास चे वाटाप करण्यात आले. या

वेळी इचलकरंजी व परिसरातील सर्व शालेय विद्यालयांमध्ये  *"अहिल्याबाई होळकर पास"* या योजनेची माहिती देऊन  जास्तीतजास्त विद्यार्थिनीना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी प्रयत्न करावा असे एस.टी.महामंडळाच्या अधिकाऱ्यांना आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी सूचना दिल्या. 

यावेळी आरोग्य सभापती संजय केंगार, बसस्थानक प्रमुख वड्डे मॅडम, गोविंदराव हाय. मुख्याध्यापक नारायण घोडके सर, संतोष बोरगे, तेली सर, चिंचवाडे सर, जीवन कोळी यांच्यासह शिक्षक व विध्यार्थिनी उपस्थित होत्या.

Post a comment

0 Comments