माजी राज्यमंत्री, राज्यसभा खासदार फौजिया खान यांच्या हस्ते श्रीदेवी पाटील यांना शाल पुष्पगुच्छ सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला.


परभणी.... इंडियन रिपोर्टर असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य महिला सचिव श्रीदेवी पाटील यांना जनसहयोग सेवाभावी संस्था परभणी यांच्या वतीने प्रत्येक वर्षी देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गौरव 2021 हा पुरस्कार परभणी येथील जामकर महाविद्यालयाच्या प्रांगणात मध्ये माननीय माजी राज्यमंत्री, राज्यसभा खासदार फौजिया खान यांच्या  हस्ते श्रीदेवी पाटील यांना शाल पुष्पगुच्छ सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. यावेळी संयोजक महमूद खान मोईन खान, माजी खासदार एडवोकेट सुरेश जाधव,  एडवोकेट सुरेश सोनी, वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष आलमगीर खान , इंडियन रिपोर्टर असोसिएशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संजय कुमार कोटेचा आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला, कार्यक्रमाच्या सुरुवातीला जरा याद करो कुर्बानी या बहारदार कार्यक्रमाने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी महाराष्ट्र राज्यातील अनेक सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते पत्रकार डॉक्टर वकील पोलीस प्राध्यापक व महिलांचा सन्मान करण्यात आला, या कार्यक्रमांमध्ये मराठवाड्यातील जेष्ठ पत्रकार इंडियन रिपोर्टर असोसिएशनचे परभणी जिल्हा अध्यक्ष माननीय मदन जी कोले यांचाही सन्मान करण्यात आला या कार्यक्रमास परभणी जिल्हा अध्यक्ष मदन कोल्हे हिंगोली जिल्हा अध्यक्ष उत्तम धायजे वैभवज्वाला संपादक देवानंद वाकळे परळी पोलखोल चे संपादक भगीरथ बद्दर इंडियन रिपोर्टर असोसिएशनच्या पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष नाजनीन शेख मिरजतालुका महिला अध्यक्ष उज्वला मोरे व परभणीतील अनेक पत्रकार सामाजिक कार्यकर्ते विविध संस्थांचे पदाधिकारी आजी माजी आमदार खासदार नगरसेवक व इतर संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी गेली 29 वर्ष जन सहयोग सेवाभावी संस्थेच्या वतीने जरा याद करो कुर्बानी हा कार्यक्रम आयोजित केला जातो या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील कार्यकर्त्याचा विविध पुरस्काराने सन्मान केला जातो याच एका महाराष्ट्र गौरव पुरस्काराने इंडियन रिपोर्टर्स असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य महिला सचिव श्री देवी पाटील यांचा गौरव करण्यात आला.. या कार्यक्रमानंतर परभणी पोल खोल चे संपादिका सौ बद्दर परळी फुल चे संपादक भगीरथ बद्दर यांनी सांगली येथून आलेल्या इंडियन रिपोर्टर असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांची शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले यानंतर लोकपत्र चे जिल्हा प्रतिनिधी मराठा प्रवाह मासिकाचे संपादक जीवन स्पुर्ती  साप्ताहिकाचे संपादक धाराजी भुसारे यइंडियन रिपोर्टर असोसिएशनच्या सांगली येथून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या याच कार्यक्रमात इंडियन रिपोर्टर असोसिएशनच्या परभणी जिल्हा अध्यक्ष मदन कोल्हे व हिंगोली जिल्हा अध्यक्ष उत्तम धायजे यांच्यावतीने महाराष्ट्र गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल श्रीदेवी पाटील महाराष्ट्र अध्यक्ष संजय कुमार कोटेचा पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष नाजनीन शेख मिरज तालुका महिला अध्यक्ष उज्वला मोरे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला परभणी जिल्हा एकता टेम्पो चालक-मालक संघटनेच्या वतीने महाराष्ट्र गौरव पुरस्कार मिळालेल्या इंडियन रिपोर्टर असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य महिला सचिव श्रीदेवी पाटील यांचाही शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी एकता चालक मालक टेम्पो संघटनेचे जिल्हाध्यक्ष गौतम खिल्लारे अशोक खरात श्याम उघडे मनोज गायकवाड युनूस शेख इत्यादी कार्यकर्ते तसेच प्राध्यापक पीआर कांबळे सर बाल विद्या मंदिर महाविद्यालय कोतवाली पोलिस स्टेशन परभणी चे पोलीस इन्स्पेक्टर संभाजी पंचांगे डॉक्टर सुनील जाधव समई नृत्य सम्राट राज्य पुरस्कार प्राप्त मधुकर कांबळे यांनीही ही इंडियन रिपोर्टर असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांची स्वागत व सत्कार केले यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाचे एस एस चव्हाण उपस्थित होते या कार्यक्रमा नंतर शिमला होटेल चे मालक अब्दुल रहिम यांनीही इंडियन रिपोर्टर असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य महिला सेक्रेटरी श्री देवी पाटील महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संजय कुमार कोटेचा पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष नाजनीन शेख मिरज तालुका महिला अध्यक्ष उज्वला मोरे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला याच कार्यक्रमामध्ये पुरस्कार प्राप्त श्रीदेवी पाटील यांच्या मातोश्री प्रतिभा ढोले यांनाही घरचा आहेर करण्यात आला इंडियन रिपोर्टर असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य महिला सचिव श्रीदेवी पाटील यांना महाराष्ट्र गौरव 2021 हा पुरस्कार मिळाल्याबद्दल परभणी महानगरपालिकेच्या वतीने स्थायी समिती सभापती माननीय विजय सिंह ठाकूर यांनीही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी बाबुभाई सावकार यांनी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संजय कुमार कोटेचा प्राध्यापक ईश्वरसिंग ठाकूर यांनी पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष नाजनीन शेख बाबुभाई सावकार यांनी मिरज तालुका महिला अध्यक्ष उज्वला मोरे प्राध्यापक ईश्वर शी ठाकूर यांनी पाटील मॅडमच्या मातोश्री प्रतिभा ढोले यांचाही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी परभणी महानगरपालिका स्थायी समिती सभापती विजयसिंह ठाकूर यांचा इंडियन रिपोर्टर असोसिएशन परभणी जिल्हाध्यक्ष मदन कोल्हे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला... या सर्व विविध ठिकाणी विविध पत्रकार संघाच्या वतीने अनेक मान्यवरांच्या वतीने इंडियन रिपोर्टर असोसिएशनच्या सांगली येथून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांची स्वागत सत्कार करण्यात आले त्या सर्व मान्यवरांची इंडियन रिपोर्टर असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संजय कुमार कोटीचा यांच्यावतीने त्रिवार आभार जन संयोग सेवाभावी संस्थेचे संयोजक महाभूत खान मोईन खान समीर खान व जनता सहयोग सेवाभावी संस्थेचे सर्व पदाधिकारी या सर्वांचे इंडियन रिपोर्टर असोसिएशनच्या वतीने अभिनंदन व आभार पुढील वाटचालीस इंडियन रिपोर्टर असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य महिला सचिव श्री देवी पाटील यांनी संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a comment

0 Comments