हुपरी मध्ये विकास कामाच्या पर्वाला सुरुवात अंबिकानगर रस्ता कामाचा झाला शुभारंभ

हुपरी नगरपरिषद हुपरी च्या वतीने गंगानगर या मळे भागाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याच्या  डांबरीकरण कामाचा शुभारंभ करून आज हुपरीच्या विकास पर्वाला सुरुवात करण्यात आली. यावेळी हुपरी नगरीच्या प्रथम नगराध्यक्षा सौ जयश्री महावीर गाट, जि प सदस्य श्री राहुल आवाडे,बांधकाम सभापती नगरसेविका रेवती पाटील,नगरसेवक सुरज बेडगे ,गणेश वाईंगडे,सुभाष ससे,राजाराम गायकवाड, जनसेवक मनोज पाटील,संभाजी काटकर, सर्जेराव हांडे,सिद्धु नायकवडे, सचिन सदलगे,अशोक मुळीक,गणेश ठोंबरे,माजी भाजप शहर अध्यक्ष सुदर्शन खाडे,नगरसेवक सचिन गाटव अंबिकानगर मधील सर्व नागरीक व महीला उपस्थीत होते.

Post a comment

0 Comments