इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघाचे

 इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघाचे

 अध्यक्षपदी चिदानंद आलुरे,  तर उपाध्यक्ष पांडुरंग पिळणकर.


PRESS MEDIA LIVE : इचलकरंजी :

इचलकरंजी :. इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी  चिदानंद आलुरे आणि उपाध्यक्षपदी डॉक्टर पांडुरंग पिळणकर यांची निवड करण्यात आली. नूतन  कार्यकारिणी  निवडीसाठी इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघाच्या सदस्यांची बैठक पत्रकार कक्षात झाली. अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष अनिल दंडगे होते. 

  नूतन कार्यकारिणी अशी, सचिव हुसेन कलावंत, खजिनदार अतुल आंबी, सदस्य बाळ मकवाना, रामभाऊ ठीकने , शितल पाटील, पंडित कोंडेकर,  भाऊसाहेब फास्के, अनिल दंडगे , बाबसो राजमाने,  बसवराज कोटगी, संभाजी गुरव, धर्मराज जाधव, महेश आंबेकर, शिवानंद रावळ, सुभाष भस्मे, महावीर चिंचणे, छोटू सिंग राजपूत आदींचा समावेश आहे.

Post a comment

0 Comments