यात्रा उत्साहात संपन्न.

 दानम्मा देवी यात्रा धानम्मा देवी यात्रा उत्साहात संपन्न.


PRESS MEDIA LIVE : इचलकरंजी :पहटे सकाळी 6.00 वाजता देवीची महापूजा व रुद्रभिषेक उद्योजक श्री बाळासाहेब सुतार व युवक मंडळाचे अध्यक्ष शिवानंद जोतावर तसेच मंडळाचे संचालक सुभाष घुणकी व मल्लिकार्जुन बिळ्ळूर  यांच्या शुभहस्ते पूजा करण्यात आले. व दुपारी सुहासिनी पूजन ओटी भरणे महिला मंडळाच्या सर्व महिलांच्या हस्ते 40 ते 50 महिलाचा ओटी भरण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. व सायंकाळी 6.00 वाजता पालखीचे पूजन व पालखी प्रदक्षणा करून दिपोत्सवचा कार्यक्रम अति उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी प्रमुख पाहुणे प्रेस मीडिया व डिजिटल मीडिया चे संपादक मेहबूब सर्जेखान , कार्यकारी संपादक लियाकत सर्जेखान व दैनंदिन नवमहाराष्ट्र चे वार्ताहर प्रमोद  परीट व महानकार्य चे वार्ताहर बसगोंडा करीमनी समाजाचे अध्यक्ष वज्रकांत कोळकी, उपाध्यक्ष शिवकुमार मुरतले, सेक्रेटरी इराण्णा मट्टीकली, खजिनदार चिदानंद हालभावी, प्रमोद हालभावी, राजू चचडी, देवेंद्र आमटे, सुभाष हलभावी, बसवराज मूरतले चिदानंद बिळूर, महेश कब्बूर, मनोज चचडी राजू गोटे,नंदू हेरले,महेश रत्नाकर गणमुखे मुरतले,संतोष बिळगी, कमते साहेब, बसवराज कंकंनवाडी निखिल घुणकी, चंद्रकांत मट्टीकल्ली,प्रथमेश मट्टीकल्ली,निरंजन मट्टीकल्ली, सुशांत देवनाळ, सौ प्रीती देवनाळ, उमा कोळकी,कविता बाळीफडी, राखी मुरतले, सुरेखा बाळीफडी, नंद आमटे, महानंदा मुरतले, नंदा हलभावी, सौ.हालभावी,सौ गीता बाळीफडी,सौ.बिळ्ळूर,सौ.भारती गोटे, सौ.गणमुखे, पत्रकार भोसले,परशुराम कत्ती सुळकुडे, तसेच परिसरातील व गावातील व समाजातील सर्व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम संपन्न होण्यासाठी महिला मंडळ व युवक मंडळ व मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अनमोल असे सहकार्य लाभले.


*अध्यक्ष*

वीरशैव लिंगायत नागलिक (बणगार) उत्कर्ष मंडळ,इचलकरंजी.

Post a comment

0 Comments