आदर्श पत्रकार महासंघ ची कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणी जाहीर.


आदर्श पत्रकार महासंघची कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणी जाहीर.

जिल्हाध्यक्ष गणेश पाखरे , जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद देशपांडे तर जिल्हा सचिवपदी मुर्तुले  सर.

PRESS MEDIA LIVE :. इचलकरंजी :

इचलकरंजी :  प्रतिनिधी : आदर्श पत्रकार महासंघ महाराष्ट्र ची कोल्हापूर जिल्हा कार्यकारणी ची बैठक नुकतीच संपन्न झाली. या मध्ये आदर्श पत्रकार महासंघ चे कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष पदी गणेश  पाखरे , जिल्हा उपाध्यक्षपदी मिलिंद देशपांडे तर जिल्हा सचिव पदी मुर्तु ले सर यांची निवड करण्यात आली. 

 या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आदर्श पत्रकार महासंघ चे राज्याध्यक्ष मेहबूब सर्जे खान , राज्य उपाध्यक्ष दत्तात्रय खडके , राज्य संघटक विक्रम शिंगाडे, राज्य कार्यकारिणी सदस्य संतोष आठवले व लियाकत सर्जेखान उपस्थित होते. या सर्व नूतन अधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a comment

0 Comments