फरीद रमजान मुजावर यांचा प्रेस मीडिया तर्फे कोविड योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
PRESS MEDIA LIVE : इचलकरंजी : मनु फरास :
कोरोना च्या पार्श्वभूमिवर आय जी एम मधे केलेल्या कार्याची पोहच पावती म्हणून फ़रीद मुजावर यांची आज महाराष्ट्र मुस्लिम महासंघाकडून पुष्प गुच्छ देउन सत्कार करनेत आला त्या वेळी उपस्थित मा अध्येक्ष महेबूब सर्जेखान ,मा मनु फरास, मा मूसा खलीफा,सिजाउद्दीन जैनापुरे,महेबूब शेख , इत्यादि
0 Comments