ब्रेकिंग : प्रेस मीडिया तर्फे कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित.

 प्रेस मीडिया तर्फे "कोरोना  योध्दा " पुरस्काराने सन्मानित

PRESS MEDIA LIVE : पुणे : मोहम्मद जावेद मौला :

पुणे   -   येथील   डॉक्टर  मुर्तुजा खान , पोलीस कॉन्स्टेबल असीम खान , डॉक्टर इप्तेखार  अहमद ,  डॉक्टर मजहर हाशमी , हाफीज अबरार शेख  व फरहान शेख  यांना   पूना कॉलेज  चे प्रिन्सिपल  डॉक्टर  आफताब अन्वर शेख यांचे हस्ते  कोवीड १९  या स्थितीत आपल्या स्व:ताच्या कर्तव्याचे  हिमतीने यशस्वी रित्या पालन करून कार्य केल्याने प्रेस मीडिया ने दखल घेऊन प्रोत्साहन व मनोबल वाढवण्याचे काम केले  म्हणून. या  सर्वांना  " कोरोना योद्धा " हे प्रशस्ती पत्र मान्यवरांच्या हस्ते   देवुन सन्मा नीत   करण्यात आले.

या वेळी  जेष्ठ  प्रेस मीडिया चे पुणे जिल्हा प्रमुख प्रतिनिधी  मोहम्मद जावेद मौला  उपस्थित होते.  प्रेस मीडिया चे संपादक मेहबूब सर्जेखान  यांनी सन्माननीय पुरस्कार असा उपक्रम राबवुन प्रोत्साहन दिल्या बद्दल यांचे सर्वत्र कौतुकास्पद अभिनंदन होत आहे.

Post a comment

0 Comments