उद्या केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते उद्घाटन

 


रिपब्लिकन  पक्षाच्या  गुजराती भाषिक आघाडीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्या केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेंच्या हस्ते उदघाटन 


 PRESS MEDIA : मुंबई :

मुंबई दि. 14 - रिपब्लिकन पक्षाच्या गुजराती भाषिक आघाडी चे मुंबई प्रदेश अध्यक्ष जयंतीभाई वेलजी गडा यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.  रामदास आठवले यांच्या शुभहस्ते उद्या गुरुवार दि. 15 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता रत्ना सुपर मार्केट ; इला दर्शन बिल्डिंग समोर; गिल्बर्ट हिल रोड; अंधेती पश्चिम येथे आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती रिपाइं चे जिल्हा अध्यक्ष प्रकाश कमलाकर जाधव यांनी दिली आहे. 

रिपाइं आठवले पक्षाच्या गुजराती भाषिक आघाडी च्या जनसंपर्क कार्यालयाच्या उदघाटन सोहळ्यास रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले; सरचिटणीस अविनाश महातेकर; उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर; मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे ; गुजराती भाषिक  आघाडी चे अध्यक्ष जयंतीभाई गडा ;  जिल्हा अध्यक्ष प्रकाश जाधव ;रमेश बनसोडे;  आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.              

          

Post a comment

0 Comments