शरद पाटील यांनी पदभार स्वीकारला


नूतन अप्पर तहसीलदार म्हणून
शरद पाटील यांनी पदभार स्वीकारला.

PRESS MEDIA LIVE : इचलकरंजी : मनु फरास :इचलकरंजी येथील जुन्या नगरपालिकेतील तहसिलदार कार्यालयातील नुतन अप्पर तहसिलदार श्री. शरद पाटील यांनी पदभार स्विकारला आहे. श्री. पाटील यांनी आज आमदार श्री प्रकाशआण्णा आवाडे यांची भेट घेतली असता त्याप्रसंगी श्री. पाटील यांना आमदार श्री. प्रकाशआण्णा आवाडे यांनी पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या. सोबत ताराराणी पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष श्री. प्रकाश दत्तवाडे, माजी उपनगराध्यक्ष श्री. बाळासाहेब कलागते आदी मान्यवर

Post a comment

0 Comments