मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन.

 इचलकरंजीत प्रांत कार्यालय समोर मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन.


PRESS MEDIA LIVE : इचलकरंजी : मनु फरास :

इचलकरंजी प्रांत कार्यालया समोर मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाज सय्यमाने या ठिकाणी ठिय्या आंदोलन करत आहे.या वेळी आमदार श्री प्रकाशराव आवाडे यांनी मराठा समाजा सोबत मी आधी पण होतो आजपण आहे आरक्षण मिळे पर्यंत रहाणार असे म्हणाले. शांतपणे मराठा समाज मागणी करत आहे त्याना न्याय मिळाला पाहिजे.

Post a comment

0 Comments