संत गाडगे महाराज चारीटेबल संस्था.


PRESS MEDIA LIVE :  इचलकरंजी आनंद शिंदे

संत गाडगे महाराज चारिटेबल संस्था ट्रस्टच्या वतीने

जनगणना चा कार्यक्रम  परीट गल्ली गाव भागातून सुरुवात.



महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळ यांच्यावतीने महाराष्ट्रामधील जनगणना चालू केले त्याचाच एक भाग म्हणून इचलकरंजी शहरां मधून करण्यात आला

सन 2011 पासून कोणत्याही महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र मध्ये जनगणना चा कार्यक्रम हाती घेतला नाही

त्याचबरोबर वारंवार महाराष्ट्र सरकार कडे मागणी करून देखील सरकार लक्ष देत नाही हे लक्षात आल्यानंतर आदरणीय राष्ट्रीय नेते बालाजी शिंदे व प्रदेशाध्यक्ष विवेक ठाकरे यांच्या लक्षात आल्यानंतर आपल्या धोबी समाजाचे जनगणना संघटनेच्यावतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला व त्याकरिता कु धनश्री ठाकरे यांच्या वर जबाबदारी संपूर्णपणे  देण्यात आली याचा एक म्हणून इचलकरंजी परीट गल्ली गाव भाग मधून सुरुवात करण्यात आली आपल्या महाराष्ट्र मधील धोबी समाजाचा जनगणना आखाडा फिक्स नसल्या करणामे आपल्या धोबी समाजाचे आर्थिक शैक्षणिक नुकसान होत आहे म्हणून कोल्हापूर जिल्हा तील व शहरातील समाज बांधवांना विनंती करण्यात येते की आपल्या दारात संत गाडगे महाराज चे टेबल संस्थेचे व महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळाचे पदाधिकारी दारी येऊन आपले जनगणना ची नोंदणी करण्याकरता व आपल्या कुटुंब प्रमुखाची माहिती देऊन सहकार करण्याचे आहे त्याच बरोबर राज्य संघटनेचा पुढील आदेश आल्यानंतर सर्व माहिती देण्याची आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा महिला अध्यक्ष सौ नयना पोलादे जिल्हा सचिव सौ रूपाली परीट संत गाडगे महाराज चारीटेबल संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष परीट

सचिव प्रकाश शिंदे त्याच बरोबर निवास परीट दिगंबर परीट रवी परीट युवा अध्यक्ष संगम शिंदे ज्येष्ठ समाज बांधव

दर आपा परिट व सरीता परिट हजर होत्या

Post a Comment

Previous Post Next Post