राज्य मंत्री रामदास आठवले यांनी अभिनेत्री कंगना राणावत


केंद्रीय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी अभिनेत्री कंगना राणावत यांच्या निवासस्थानी भेट घेतली

PRESS MEDIA LIVE :  मुंबई :

 रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी आज अभिनेत्री कंगना राणावत यांच्या खार येथील निवासस्थानी भेट घेतली. कंगना यांनी ना रामदास आठवले यांचे आभार मानले. आपण भारतीय संविधानाला मानतो महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जाती निर्मूलनाच्या समतेच्या विचाराला मानतो असे अभिनेत्री कंगना राणावत म्हणाल्या यावेळी जित आठवले; विवेक पवार; हेमंत रणपिसे; ;किशोर मासुम उपस्थित होते.

Post a comment

0 Comments