आय जी एम चे पालटलेले रूप.


 आमदार प्रकाशआण्णा आवाडे व जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे (साहेब) यांच्या प्रयत्नातून इचलकरंजी आय.जी.एम हॉस्पिटलचे पालटलेले स्वरूप.

PRESS MEDIA LIVE : इचलकरंजी :

इचलकरंजीच्या कष्टकरी कामगारवर्ग व सर्वसामान्य जनतेसाठी *आयजीएम रुग्णालय* हे जीवनदायिनी बनले आहे. कोरोनाच्या या काळात *आमदार प्रकाशआण्णा आवाडे व जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे (साहेब)* यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे आज आयजीएम रुग्णालय हे एक मोठे सुसज्ज रुग्णालय बनले आहे. *आय.सी.यू वॉर्ड, व्हेंटिलेटर, हायक्लो नेजल लिक्विड ऑक्सिजन, स्पेशल वॉर्ड, ६००० लिटर ऑक्सिजन जम्बो सिलेंडरची टाकीतून डायरेक्ट ऑक्सिजन पुरवठा आणि सीसीटीव्ही कॅमेरे अशा अनेक सुविधा आयजीएम रुग्णालयात रुग्णांच्या सेवेसाठी आहेत.* *आणि त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला होत आहे.*

Post a comment

0 Comments