चांगला प्रतिसाद


 

प्लॅगियारीझम डिटेक्शन सॉफ्टवेअर' विषयावर राष्ट्रीय कार्यशाळेस चांगला प्रतिसाद

P RESS MEDIA LIVE : पुणे :

महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ए.के.के.लॉ ऍकेडमी आणि ई -गॅलॅक्टिक संस्थेच्या वतीने संशोधन कार्यातील साम्य शोधून काढणाऱ्या 'प्लॅगियारीझम डिटेक्शन सॉफ्टवेअर'या  विषयावर आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेस शुक्रवारी चांगला प्रतिसाद मिळाला.ई-गॅलॅक्टिक संस्थेच्या प्रशिक्षक प्रीती राठी यांनी मार्गदर्शन केले.प्राचार्य डॉ रशीद शेख यांनी स्वागत केले,डॉ इंतिखाब सिद्दीकी यांनी आभार मानले.सुमेर शेख,अमीन शेख यांनी तांत्रिक सहकार्य केले.महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार तसेच मुझफ्फर शेख यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.पी.एच डी. एम.फिल.करणारे २५० संशोधक,पदव्युत्तर विद्यार्थी,प्राध्यापक देशभरातून सहभागी झाले.                                                                                        

Post a comment

0 Comments