प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी इचलकरंजी येथील महानगरपालिकेच्या महात्मा बसवेश्वर बहुद्देशीय सभागृह व उद्यान इचलकरंजी येथे छत्रपती शिवाजी महाराज व वीरशैव लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवेश्वर यांची संयुक्त जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
वीरशैव लिंगायत समाजातील सर्व पोटजाती मधील बंधू-भगिर्नीच्या वतीने महात्मा बसवेश्वर बहुद्देशीय सभागृह व उद्यान इचलकरंजी येथे शिव-बसव प्रतीमा पुजन करून आमदार राहुल आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर,
आयुक्त पल्लवी पाटील, माजी खासदार श्रीमती निवेदिता माने वहिनी, माजी नगराध्यक्षा अँड सौ अलका स्वामी, अशोक स्वामी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना आमदार राहुल आवाडे बोलताना लिंगायत समाजा साठी सर्व सहकार्यसह जगतज्योती बसवेश्वरांचा पुतळा लवकर उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.आयुक्त पल्लवी पाटील बोलताना म्हणाल्या जातीभेद दूर ठेवून सर्वांना सोबत घेवून पुढे जाण्याचे मोठे कार्य महात्मा बसवेश्वर १२ व्या शतकामध्ये सुरू केले आजच्या काळामध्ये खूप उपयुक्त आहेत. त्यांच्या विचारांचा वसा पुढे घेवून जाण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
श्री चा जन्मोत्सवा नंतर, सुंठवडा वाटव व खीर प्रसाद चे मानकरी सुनिल तोडकर,सुनिल पाटील (टाकवडेकर) सतिश दरिबे , राजगोंडा पाटील (बेनाडीकर) उमेश पाटील राजू कोरे यांनी वाटप केले वीरशैव लिंगायत समाजातील महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभही आयोजीत करण्यात आला अनेक वक्त्यांनी कडुन शिव-वसव यांचे गुणगान करणार आले.या वेळी
सौ. स्मिता तेलनाडे, नगरसेवक प्रकाश पाटील, मनोज हिंगमिरे सौ शुभांगी माळी राजु आलासे ,अजित मामा जाधव, संजय केगांर प्रकाशराव दत्तवाडे डी एम बिरादार संजय कोले गजानन बिडकर शिंदे मॅडम नंदू पाटील बाळासाहेब कलागते अमित गाताडे देवाशिष पाटील बाबू पनोरी राजगुरू पाटील प्रकाश पाटील कागे गजानन आंबी आप्पासो गरिबी शिवण पाटील काका बिराजदार मामा आर एस पाटील प्रदीप दरीडे आर एस पाटील संदीप तोडकर राजगोंडा पाटील बाबासाहेब पाटील बाळासाहेब पाटील मंजू देवनाळ जयश्री दत्तवाडे सीमा पाटील सुप्रिया मजले अमृता पाटील स्वाती पाटील संजीवनी पाटील उमेश पाटील, नागेंद्र पाटील,सुनील चिगळे, इचलकरंजी परिसरातील वीरशैव लिंगायत समाजातील मान्यवर बंधु-भगिनींनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाचे नेटके नियोजन समस्त विरशैव लिंगायत समाज व नियोजीत वीरशैव उत्कर्ष मंडळ,व महिला मंडळ यांनी केले आहे.