इचलकरंजी :

नऊ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आमदार प्रकाश अाण्णा आवाडे  यांनी  हुतात्मा स्मारकास  पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.



PRESS MEDIA LIVE : इचलकरांजी :  मनु फरास 

इचलकरंजी : भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग चेतवणारा सर्वात मोठा लढा, सर्वात मोठे क्रांतिपर्व ९ ऑगस्ट १९४२ रोजी भारत छोडो आंदोलनाने सुरू झाले. अखंड भारतात क्रांतीची मशाल पेटली. या आंदोलनात सर्वस्व समर्पित करणाऱ्या  स्वातंत्र्यसैनिकांना आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी इचलकरंजी गांधी पुतळा व पुरवठा कार्यालयाच्या प्रांगणातील हुतात्मा स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी ताराराणी पक्ष अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, अहमद मुजावर, प्रकाश सातपुते, चंद्रकांत चौगुले, बाळासाहेब कलागते, नरसिंह पारीख, महावीर कुरुंदवाडे, राहुल घाट, रमेश पाटील, रंगा लाखे, चंद्रकांत कदम, कुमार पलंगे, बंडोपंत लाड, सुरेश कोल्हापुरे, मनू फरास, अशोक पुजारी, बापूसाहेब घुले, जयवंत म्हेतर, आर के पाटील, किशोर पाटील, शंकर येसाटे, बजरंग कुंभार, अनिल शिकलगार, अनिल कदम, नारायण दुरुगेड, अशोक टेके, अशोक चनविरे, राजू हुपरे, महावीर केटकाळे, पांडुरंग सोलगे, राजू दरिबे व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post