इचलकरंजी : आय जी एम ला जिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्या.

 आय जी एम ला जिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्या.

डॉ शेट्ये यांची हकालपट्टी करण्यात यावी. आमदार प्रकाश आवाडे यांची आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे कडे मागणी.


PRESS MEDIA LIVE :  इचलकरंजी :. मनु फरास :

इचलकरंजी  येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात बेडची उपलब्धता व आवश्यक सुविधा असतानाही केवळ रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. शेट्ये यांच्या नाकर्तेपणामुळे रुग्ण उपचारापासून वंचित रहात आहेत. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देवून संबंधितावर कारवाई करावी. तसेच जिल्ह्यातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालय असल्याने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयास जिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्यावा* अशी मागणी *आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली.

Post a comment

0 Comments