शिरढोण : स्वाभिमानी संघटनेचे क्रियाशील कार्यकर्ते व आंदोलन सम्राट विश्वास बाली घाटे यांचा 51 वा वाढ दिवस

स्वाभिमानी संघटनेचे  क्रियाशील कार्यकर्ते, आंदोलन सम्राट विश्वास बालीघाटे यांनी आपला 51 वा वाढदिवस श्रावण बाळ वर्धा आश्रम मध्ये धान्य वाटप करून साजरा केला.

   

PRESS MEDIA LIVE :.  शिरढोन :  

शिरोळ  :   शिरोळ तालुक्यातील स्वाभिमानी संघटनेचे क्रियाशील कार्यकर्ते व आंदोलन सम्राट विश्वास बाली घाटे यांनी आपल्या एक्कावनवा वाढदिवसानिमित्त अकिवाट गावातील गुरुदत्त साखर कारखान्यासमोर श्रावणबाळ वर्धा आश्रमास भेट देऊन धान्य वाटप केले यावेळी आश्रम चे संस्थापक सुरेश सासणे व वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप नागणे तसेच मनोहर गु रवान शिवाजी कोळी नदाफ आश्रम च्या संचालिका शोभा पा नदारे आश्रम मधील निराधार वरद स्त्री-पुरुष हजर होते हा कार्यक्रम शुक्रवार करण्यात आला असे आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून गोरगरीब निराधार नागरिकांना अन्न मिळावे म्हणून सढळ हाताने मदत केल्याबद्दल त्यांचा आमच्या वर्धा आश्रम कडून त्यांच्या परिवारास व त्यांना या गरीब लोकांच्या कडून आशीर्वाद देण्यात आला धन्यवाद

Post a comment

0 Comments