भाजपच्या आमदार खासदार मध्येच

 

सांगलीत भाजपच्या आमदार-खासदार मध्येच जुंपली.

PRESS MEDIA LIVE ; सांगली :

सांगली : सांगली लोकसभा निवडणूक तीन तगड्या उमेदवारांमुळे गाजली होती. भाजपकडून संजय पाटील, वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विशाल पाटील निवडणूक रिंगणात उतरले होते. तिघांनी एकमेकांवर केलेल्या जहरी टीकेमुळे ती निवडणुक खूप चर्चिली गेली. आता देखील खासदार संजय पाटील यांनी कोरोनाच्या काळात प्रशासकीय यंत्रणा फेल गेल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी, आयुक्त यांची बदली करावी अशी मागणी केली. या मागणीला भाजपचेच आमदार गोपीचंद पडळकर आणि विशाल पाटील यांनी कडाडून विरोध करत खासदार संजय पाटील यांच्या निष्क्रियतेवर बोट ठेवलं आहे

खासदार संजय पाटील यांनी सोमवारी (10 ऑगस्ट) जिल्हा प्रशासनावर जोरदार टीका करत कोरोनाचा संसर्ग रोखण्यात जिल्हाधिकारी, आयुक्त, जिल्हा शल्य चिकित्सक हे प्रमुख अधिकारी अपयशी ठरल्याने तातडीने त्यांची बदली करण्याची मागणी केली.सांगली : सांगली लोकसभा निवडणूक तीन तगड्या उमेदवारांमुळे गाजली होती. भाजपकडून संजय पाटील, वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विशाल पाटील निवडणूक रिंगणात उतरले होते. तिघांनी एकमेकांवर केलेल्या जहरी टीकेमुळे ती निवडणुक खूप चर्चिली गेली. आता देखील खासदार संजय पाटील यांनी कोरोनाच्या काळात प्रशासकीय यंत्रणा फेल गेल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी, आयुक्त यांची बदली करावी अशी मागणी केली. या मागणीला भाजपचेच आमदार गोपीचंद पडळकर आणि विशाल पाटील यांनी कडाडून विरोध करत खासदार संजय पाटील यांच्या निष्क्रियतेवर बोट ठेवलं आहे.

खासदार संजय पाटील यांनी सोमवारी (10 ऑगस्ट) जिल्हा प्रशासनावर जोरदार टीका करत कोरोनाचा संसर्ग रोखण्यात जिल्हाधिकारी, आयुक्त, जिल्हा शल्य चिकित्सक हे प्रमुख अधिकारी अपयशी ठरल्याने तातडीने त्यांची बदली करण्याची मागणी केली.

Post a comment

0 Comments