AdSense code पुणे : नेस वाडिया कॉलेज मध्ये स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहन

पुणे : नेस वाडिया कॉलेज मध्ये स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहननेस वाडिया कॉलेज मध्ये स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण

PRESS MEDIA LIVE : पुणे

  नेस वाडिया कॉलेज मध्ये स्वातंत्र्यदिनी सकाळी ध्वजारोहण   करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ गिरीजा शंकर,उपप्राचार्य डॉ प्रकाश चौधरी ,निवडक प्राध्यापक आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे निवडक विद्यार्थी उपस्थित होते.ध्वजारोहण करून राष्ट्र गीत म्हणण्यात आले.   सोशल डिस्टन्स नियमांचे पालन करण्यात आले .

Post a comment

0 Comments