आजम कॅम्पस येथे स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण

 

आझम कॅम्पस येथे स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण 

PRESS MEDIA LIVE :. पुणे

महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटी (आझम कॅम्पस) येथे १५ ऑगस्ट  स्वातंत्र्य दिनी संस्थेचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . सोशल  डीस्टन्सिंगचे नियम पाळून  या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली होती .  आझम कॅम्पसच्या फंक्शन ग्राउंड वर सकाळी पावणे दहा वाजता हा समारंभ झाला. संस्थेच्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार , प्राचार्य वर्ग ,विश्वस्त उपस्थित होते . विद्यार्थ्यांसाठी या समारंभाचे फेसबुक लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले.                                                       

Post a comment

0 Comments