आझम कॅम्पस येथे स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण.


आझम कॅम्पस येथे स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण

PRESS MEDIA LIVE : पुणे

महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटी (आझम कॅम्पस) येथे १५ ऑगस्ट  स्वातंत्र्य दिनी संस्थेचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. सोशल  डीस्टन्सिंगचे नियम पाळून  या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली असून आझम कॅम्पसच्या फंक्शन ग्राउंड वर सकाळी पावणे दहा वाजता हा समारंभ होईल. 

Post a Comment

Previous Post Next Post