AdSense code बेडकिहाळ चे सुपुत्र शिवानंद निलाय ज्योती यांचे

बेडकिहाळ चे सुपुत्र शिवानंद निलाय ज्योती यांचे

बेडकिहाळ चे सुपुत्र शिवानंद निलायज्योती यांचे क्रुषी जिल्हा अधिकारी म्हणुन कारवार येथे रुजु


 
PRESS MEDIA LIVE. :.  बेडकिहाळ :  
 

( विक्रम शिंगाडे बेळगाव जिल्हा प्रमुख प्रतिनिधी )


  शिवानंद निलायज्योती यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बेडकिहाळ येथे झाले असून त्यांना पहिल्या पासुनच शिक्षणामध्ये आवड होती. ते प्राथमिक व माध्यमिक शाळेमध्ये एक हुशार विद्यार्थी असल्यामुळे त्यांना सर्व शिक्षक त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारत होते.   भविष्यात तु  आमच्या शाळेचे नावलौकिक करशील अशे शिक्षक म्हनायचे. त्यांचे वडील सरकारी नोकरी  करून ते उदरनिर्वाह करत असत. त्यांचे वडील लालचंद्र निलायज्योती हे आपली मुलं उच्च शिक्षीत व्हावी अशा  विचाराने त्यांनी त्यांच्या तिन्ही मुलांना पदवीधर शिक्षण दिले. त्यांचा मोठा मुलगा अरुण निलायज्योती हे शिक्षक आहेत.  तर दुसरा मुलगा K.S.R.T.C  मध्ये तिकीट कलेक्टर म्हणून कार्यरत आहेत. त्या कुटुबांचा समाजाने आदर्श घेन्यासारखे आहे.  महाभयंकर महागाई मध्ये त्यांच्या आई वडीलांनी हाल अपेक्षा सहन करुन तिन्ही मुलांना उच्च शिक्षण देऊन समाजामध्ये आदर्श घडविला.
   शिवानंद निलायज्योती हे आता कारवार मध्ये क्रुषी अधिकारी म्हणुन रुजु झाले आहेत.

Post a comment

0 Comments