बेडकिहाळ कर्नाटक. उत्कर्षा हेगडे यांचे आदर्श घेण्यासारखे कार्य

उत्कर्षा हेगडे यांचे आदर्श घेन्यासारखे कार्य


  

PRESS MEDIA LIVE :. विक्रम शिंगाडे 
( बेळगाव जिल्हा प्रमुख प्रतिनिधी ) :

गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षिका म्हणून या क्षेत्रांमध्ये निष्ठावंत व प्रामाणिकपणे शाळा व विद्यार्थ्यांसांठी गौरवास्पद कार्यरत राहीलेल्या शिक्षिका म्हनजे उत्कर्षा बापुसाहेब हेगडे ..........
    यांच्या शाळेतील विद्यार्थी गौरवाला पात्र होतील असे आहेत. त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये सर्व शिक्षक, शिक्षिका आणि विद्यार्थी त्यांना हवी असलेली मुख्याध्यापिका म्हनजे उत्कर्षा हेगडे या आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकलेले अनेक विद्यार्थी मोठे पदवी घेऊन डॉक्टर, वकील, इंजिनिअर व कला,क्रिडा या क्षेत्रांमध्ये नावलौकिक करुन घेतलेले आहेत. त्याचे संपूर्ण श्रेय उत्कर्षा हेगडे व त्यांच्या शाळेला जातो.
    उत्कर्षा हेगडे यांचे कार्य शैक्षणिक सेवा बरोबरच समाजामध्ये सुध्दा उल्लेखनीय कार्य करत असतात. कोरोनासारखा महाभयंकर सांसर्गिक रोग असताना लोकांना अनेक  खात्यातील डॉक्टर, पोलिस, नर्स, विद्यार्थी त्यांना जितके होईल तेवढे मदत करत असतात. अनेक गरजुंना मास्क,सनिटायझरचे वाटप सुध्दा करून कोरोनामध्ये घरी रहा सुरक्षित रहा असे आव्हान सुध्दा केले आहेत. त्यामुळे या परिसरामध्ये त्यांचे कार्य आदर्श घेन्यासारखे आहे. त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो.  एक महिला असुन एवढे मोठे कार्य समाज परिवर्तन करन्यासाठी सदैव प्रयत्नशील असतात. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना अनेक राष्ट्रीय, राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करुन त्यांना गौरविण्यात आले आहे....

Post a Comment

Previous Post Next Post