कोल्हापूर पाऊस/ तालुकानिहाय

पाऊस/तालुकानिहाय

गगनबावडा तालुक्यात 317 मिमी पाऊस

PRESS MEDIA LIVE :  विकास लवाटे :
( शिरोळ तालुका प्रतिनिधी )

कोल्हापूर जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात 317 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.*
जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये. कंसातील आकडे एकूण पावसाचे आहेत.
हातकणंगले- 38.38 (267.25), शिरोळ- 25.86 (225.14), पन्हाळा- 88.29 (752.57), शाहूवाडी- 64 (1011.83), राधानगरी- 102.50 (1055.83), गगनबावडा-317 (2921), करवीर- 70.27 (565.27), कागल- 90.29 (753.29), गडहिंग्लज- 55 (536.57), भुदरगड-72.40 (856.60), आजरा- 116  (1193.75), चंदगड- 155 (1172.83) पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.

Post a comment

0 Comments