शिरोळ जिल्हा कोल्हापूर.


राजर्षी शाहू नगर वाचन मंदिर शिरोळ येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची  146 वी जयंती साजरी करण्यात आली
    


PRESS MEDIA LIVE :  शिरोळ : 

राजर्षी शाहू नगर वाचन मंदिर शिरोळ* येथे *छत्रपती राजर्षी शाहू महाराज* यांची १४६ वी जयंती साजरी करण्यात आली वाचनालयाचे *संचालक एम एस माने* यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण  करण्यात आले. याप्रसंगी  वाचनालयाचे अध्यक्ष आनंदराव माने देशमुख कार्यवाह धनाजीराव जाधव  संचालक आण्णासाहेब माने गावडे संचालक नानासाहेब जाधव संचालक रावसाहेब देसाई  संचालक रामचंद्र पाटील संचालक प्रविण चुडमुंगे ग्रंथपाल संभाजी चव्हाण सहा.ग्रंथपाल कु. गायत्री कुंभार लिपिक बाबुराव मोरे शिपाई सुनील कुरणे वाचक वर्ग उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post