जातनिहाय जनगणना करण्याचा केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णचा ऑल इंडिया मुस्लिम ओ वी सी ऑर्नायझ्ेशन च्या वतीने स्वागत -- इकबाल अन्सारी

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याचा ऑल इंडिया मुस्लीम ओ बी सी ऑर्गनायझेशन च्या वतीने स्वागत करण्यात येत आहे अरसे ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्क्ष इकबाल अन्सारी यांनी एका पत्रकाद्वारे साँगितले.

जातनिहाय जनगणनेमुळे सामाजिक लोकशाही मजवूत होईल व जातीच्या आकडेवारीनुसर सर्वजातींना त्यांच्या जनसंख्याप्रमाणे सर्वझेत्ात योग्य प्रतिनिधित्व मिळेल तसेच शिक्षणसंस्था व नोकन्यामध्ये दिल्या जाणाऱ्या आरक्षणाची कक्षा रुंदावण्याचा आहे. यासाठीसुद्धा विश्वासार्ह आकडेवारीची आवश्यकता आहे. आकडेवारी जातनिहाय जनगणनेतूनच मिळू शकते.

त्याचप्रमाणे वंच्रित वर्गाची ओळख निश्रित करावी लागेल व कल्याणकारी योजनांचा लाभ वंचित गटांपर्यंत पोहोचला पाहिजे या करिता सर्व जातींबद्दल अचूक आकडेवारी आणि

माहिती उपलब्ध असेल, तेव्हाच हे करणे शक्य आहे आणि हे फक्त जातनिहाय जनगणना करूनच साध्य होऊ शकेल.

Post a Comment

Previous Post Next Post